Sunday, August 31, 2025 07:24:41 PM
पुणे महापालिकेने रंगयात्रा नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केल्यामुळे प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर आंदोलन होत आहे. मात्र हे आंदोलन नेमकं का होत आहे जाणून घ्या.
Ishwari Kuge
2025-03-16 13:36:41
2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 22 मराठा बटालियन- गोष्ट गनिमी काव्याची या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटात शिवाली परब, प्रवीण तरडे, प्रसाद ओकसह कलाकरांची मांदियळी आहे.
Jai Maharashtra News
2025-03-01 16:41:59
मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार
Samruddhi Sawant
2025-01-28 16:26:40
दिग्दर्शक प्रसाद ओक याने या बद्दल सोशल मीडिया वर एक पोस्ट लिहून या बद्दल माहिती दिली असून प्रसाद बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय
2025-01-15 20:20:03
नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड आणि गूढ’ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या ‘जिलबी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला.
Apeksha Bhandare
2025-01-07 18:01:13
मालिका, नाटक चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री पर्ण पेठे आता ‘जिलबी’ चित्रपटात एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
2025-01-05 13:36:09
प्रसाद ओक याने 2024 वर्ष गाजवलं
2024-12-24 13:32:39
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, वेलक्लाऊड प्रॅाडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट नवीन वर्षात १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
Manasi Deshmukh
2024-11-26 14:06:43
नवरा माझा नवसाचा 2 नुकताच प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने सुपरहिट ब्लॉकबस्टर कमाई केली !
2024-09-25 16:06:59
दिन
घन्टा
मिनेट